पहिल्या पाच फेऱ्यात आमदार प्रणिती शिंदे अन्‌ राम सातपुतेंना किती मतदान, कोणत्या मतदारसंघातून किती मतदान, जाणून घ्या

‘ईव्हीएम’मधील मतमोजणी सुरू झाली असून आतापर्यंत पाच फेऱ्यांची मोजणी पूर्ण झाली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना एकूण एक लाख ४२ हजार ७०० मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना एक लाख ३६ हजार ३८६ मते पडली आहेत.
Praniti Shinde vs ram satpute
Praniti Shinde vs ram satputeesakal
Updated on

सोलापूर : ‘ईव्हीएम’मधील मतमोजणी सुरू झाली असून आतापर्यंत पाच फेऱ्यांची मोजणी पूर्ण झाली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना एकूण एक लाख ४२ हजार ७०० मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना एक लाख ३६ हजार ३८६ मते पडली आहेत. पहिल्या फेरीत ‘नोटा’ला १८१ तर दुसऱ्या फेरीत ‘नोटा’ला २६८ मते पडली आहेत. पाचव्या फेरीअखेर आमदार सातपुते सहा हजार ३१४ मतांनी पुढे आहेत.

सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रा. अर्जुन ओव्होळ, कुमार लोंढे, युगंधर ठोकळे, अशिष बनसोडे, विजयकुमार उघडे, कृष्णा भिसे, सुदर्शन खंदारे, महासिद्ध गायकवाड, परमेश्वर गेजगे, नागमुर्ती भंते, रमेश शिखरे, श्रीविद्या दुर्गादेवी, सचिन मस्के, सुनीलकुमार शिंदे, प्रा. सुभाष गायकवाड, शिवाजी सोनवणे हे देखील रिंगणात आहेत. माढा मतदारसंघात धैर्शशिल मोहिते-पाटील यांच्याविरूद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात जोरदार फाईट सुरू आहे.

पहिली फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ४३४५ ३६८४

शहर उत्तर ४५२८ ४३६०

शहर मध्य ४०४१ ३९४२

अक्कलकोट ४८५४ ४८४८

दक्षिण सोलापूर ५९९३ ३४५५

पंढरपूर ५७६१ ३९९५

एकूण २९,५२२ २४,२८४

---------------------------------------------------------

दुसरी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ५४५३ ११९६

शहर उत्तर ३८३२ ५७६८

शहर मध्य ७६५४ १७१३

अक्कलकोट ५१६९ ४३८५

दक्षिण सोलापूर ५३०६ ३०६१

पंढरपूर ७४८५ २९४७

एकूण ३४,८९९ १९,०७०

--------------------------------------------------------------------

तिसरी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ २४७० ७६०२

शहर उत्तर ४५२७ ६०७१

शहर मध्य ४५९६ ५१८४

अक्कलकोट ३७८० ५८०६

दक्षिण सोलापूर ५२४५ ४२६०

पंढरपूर ४६१६ ३३३३

एकूण २५,२३४ ३२,२५६

--------------------------------------------------------------

चौथी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ५२९४ ३११०

शहर उत्तर २१९९ ९०६८

शहर मध्य २३६५ ६७८६

अक्कलकोट ४०३८ ४५५३

दक्षिण सोलापूर ४७३९ ५०५३

पंढरपूर ४०६० ४३०३

एकूण २२,६९५ ३२,८७३

----------------------------------------------------------------------

पाचवी फेरी

मतदारसंघ प्रणिती शिंदे राम सातपुते

मोहोळ ५४६१ २५८५

शहर उत्तर ४००२ ७२३४

शहर मध्य ३६१५ ६७३९

अक्कलकोट ३९५४ ३८०७

दक्षिण सोलापूर ४४५७ ४७४६

पंढरपूर २९५५ ५९७५

एकूण २४,४७४ ३१,०८६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.