Ladki Bahin Yojana App Not Working: लाडकी बहीण ॲप चालत नाही? टेन्शन घेऊ नका इथं वाचा आता कसा करायचा अर्ज

How To Apply For Ladki Bahin Yojana: आता राज्यातील महिलांना 30 सप्टेंबरपर्यंत ऑफलाइन अर्ज करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे.
Ladki Bahin Yojana App Not Working
Ladki Bahin Yojana App Not WorkingEsakal
Updated on

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी नुकतीच लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. 28 जून रोजी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू करण्याची घोषणा केली होती.

या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना देण्यात येणार असून, त्याचा लाभ मिळाल्यानंतर महिला स्वावलंबी आणि सक्षम होतील, असे सरकारचे म्हणणे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.