Ajit Pawar: ''...आता मीच साहेब'', खेडमध्ये अजित पवारांचं विधान; 'यांना' दिला मंत्रिपदाचा शब्द

Khed Alandi Assembly constituency: गुरुवारी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी त्यांनी मंत्रिपदाचा शब्द दिला असून आता आपणच साहेब आहोत, असं म्हटलंय. २४१ कोटी रुपयांच्या रस्ता कामाच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते.
Ajit Pawar
Ajit pawarsakal
Updated on

NCP News: महायुतीमध्ये अजित पवार फारसे खूश नसल्याचं दिसून येत असलं तरी विधानसभेसाठी त्यांनी जोर लावला आहे. सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेली लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत. लोकसभेला पदरी आलेली निराशा विधानसभेत येऊ नये, यासाठी अजित पवार कामाला लागले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.