मुंबई, महाराष्ट्र: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'मी 2 दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे' यावर शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे म्हणतात, "केंद्रीय एजन्सी भाजपच्या कार्यालयातूनच चालवल्या जात आहेत. अरविंद केजरीवाल हे निडर आहेत. आज ते संविधान आणि देशासाठी बिनधास्त लढत आहेत... अनिल देशमुख, संजय राऊत यांसारखे अनेक नेते बिनदिक्कत देशासाठी लढत आहेत.