Sakal Podcast : पुण्यात पार्किंग कुठे करायचं? कोणते रस्ते बंद, पर्यायी मार्ग काय? ते जरांगेंचे अंतरवालीमध्ये पुन्हा उपोषण सुरू

Latest Marathi News Audio Podcast : कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणूकीनिमीत्त वाहतूकीत काय बदल असणारेत.... याचा आढावा आपण घेणारोत.... यासोबतच मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून त्यांनी ही सत्ताधाऱ्यांसाठी शेवटची संधी असणारेय असं म्हटलंय..... तसंच जम्मू-काश्मीरसाठी काँग्रेस पक्षानं निवडणूक जाहीरनामा जाहीर केलाय... तर भारतीय हॉकी संघानं आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय.... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत...

१) पुण्यात पार्किंग कुठे करायचं? कोणते रस्ते बंद, पर्यायी मार्ग काय? (ऑडिओ)

२) सरकारला ही अखेरची संधी; जरांगेंचे अंतरवालीमध्ये पुन्हा उपोषण सुरू

३) काश्मीरसाठी काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध; ३७० चा उल्लेख टाळला

४) ट्रम्प पुन्हा बचावले

५) विनापरवानगी झाडे तोडणे पडणार अर्ध्या लाखात; कायद्यात सुधारणा

६) गतविजेता भारतीय संघ सहाव्यांदा अंतिम फेरीत

७) तर तसा नवरा मला नको... लग्नाबद्दल स्पष्टच बोलली सई ताम्हणकर

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.