Sakal Podcast : शिवसेना-राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांचा आज फैसला ते रोहित, विराट २०२७चा वर्ल्ड कप खेळतील का?

Latest Marathi News Audio Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत २०२३-२४ च्या आर्थिक पाहणी अहवाल सादर केला... यामध्ये काय सांगण्यात आलंय याचा आढावा आपण घेणारोत.... यासोबत मुंबई शहर अन् परिसरात विक्रमी पावसाची नोंद झालीय.... आजही शहरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.... यासोबतच आज शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणारेय.... तसंच 'धर्मवीर २' या चित्रपटावर खुद्द आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारलेत.... या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

१) देशासमोर सर्वात मोठे संकट कोणते? मोदी सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणात झाला खुलासा

२) मुंबईत विक्रमी पाऊस; आजही मुसळधारेचा इशारा

३) सरकारी कर्मचाऱ्यांना ‘संघ शरण’ होता येणार; कार्यक्रमातील सहभागावरील बंदी मागे

४) सर्वोच्च न्यायालयात आज आमदार अपात्रता सुनावणी

५) ‘अमेबिक एन्सेफलिटीस’ झालेला मुलगा झाला बरा

६) रोहित, विराट २०२७चा वर्ल्ड कप खेळतील का? गौतमचं 'गंभीर' विधान (ऑडिओ)

७) कधीपर्यंत साहेबांच्या मृत्यूचं राजकारण करणार? 'धर्मवीर २' वरून केदार दिघेंचा सवाल

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.