Lawrence Bishnoi: अनेक हायप्रोफाईल हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचं नाव; प्रतिबंधित संघटनेशीही संबंध, पोलिस तपासात महत्त्वाची माहिती उघड

Anmol Bishnoi: अनेक हायप्रोफाईल हत्या आणि खंडणीच्या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई टोळीचे नाव आले आहे. प्रतिबंधित बब्बर खालसा दहशतवादी संघटनेशी या टोळीचे संबंध उघड झाले आहेत. लॉरेन्सच्या टोळीत शेकडो गुंड असून शार्प शूटर्सची संख्या देखील लक्षणीय प्रमाणात आहे.
Lawrence Bishnoi
Lawrence Bishnoiesakal
Updated on

नवी दिल्लीः कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई याच्या टोळीशी संबंधित सात शार्प शूटर्सना दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने पंजाब आणि इतर ठिकाणांहून अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई टोळीचे नाव आले होते. लॉरेन्स हा सध्या गुजरातमधील साबरमती तुरुंगात बंद आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.