Lawrence Bishnoi: मुंबईतल्या आर्थर रोड कारागृहात टोळीयुद्धाची शक्यता; बिश्नोई गँगच्या २० सदस्यांबाबत प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

arthur road jail: आरोपी तुरुंगात स्वतःचा गट तयार करू शकतात त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती कारागृह प्रशासनाने व्यक्त केली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील १५ आरोपी तर सलमान खानच्या घरावरील गोळीबारातील ५ आरोपी सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
Lawrence Bishnoi: मुंबईतल्या आर्थर रोड कारागृहात टोळीयुद्धाची शक्यता; बिश्नोई गँगच्या २० सदस्यांबाबत प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Updated on

Mumbai Crime News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँग पुन्हा चर्चेत आलेली आहे. पोलिसांनी या प्रकरणात काही आरोपींना ताब्यात घेतलेलं असून त्यांना मुंबईतल्या आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आलेलं आहे. तर सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीही आर्थर रोड कारागृहातच आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.