Loksabha Election : मविआत शरद पवारांनी केला 8 लोकसभा मतदारसंघावर दावा; जाणून घ्या राष्ट्रवादीची यादी

तसेच या मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश पवारांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
MVA sharad pawar and uddhav thackeray and thorat
MVA sharad pawar and uddhav thackeray and thoratSakal
Updated on

मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. कारण महाविकास आघाडीकडं पवारांनी ८ मतदारसंघांवर दावा सांगितला आहे. तसेच या मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. (Loksabha Election Sharad Pawar claims 8 constituencies in MVA Know the list of NCP)

MVA sharad pawar and uddhav thackeray and thorat
Kirti Azad: "तुमच्यावेळी तर दाऊद येत होता..."; PM मोदींवर टीका करणाऱ्या किर्ती आझादांवर नेटकरी भडकले

पवारांचा कुठल्या मतदारसंघांवर दावा

जळगाव, दिंडोरी, रामटेक, माढा, अमरावती, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा या आठ मतदारसंघावर शरद पवार यांनी दावा केला आहे. या मतदारसंघात शरद पवार गटाची ताकद असल्याचं सांगितलं जात आहे. (Latest Marathi News)

मात्र, महाविकास आघाडीत शरद पवार गटाला 8 जागा मिळणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदारांच्या आधारे सर्वाधिक जागा मागण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसही यात वेगळ्या जागांसाठी आग्रही असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.