Maharashtra Government: मागील पाच वर्षांमध्ये १५ राज्यातील ४१ परीक्षांचे पेपर फुटल्याने १.४ कोटी उमेदवारांवर त्याचा परिणाम झाला. महाराष्ट्रातही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना याचा सामना करावा लागला होता. सरकारी यंत्रणेवरही याचा विपरित परिणाम झाला. ग्राणीम भागामध्ये शिक्षकांची अपुरी संख्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता; यामुळे यंत्रणा कोलमडली होती.