Insurance Cover For Govindas : राज्य सरकारचा मोठा निर्णय! ७५ हजार गोविंदांना मिळालं शासकीय विमा कवच

eknath shinde
eknath shinde sakal
Updated on

Insurance Cover For Govindas : गोविंदांना राज्य सरकारचे विम्याची रक्कम राज्य सरकारने मंजूर केली आहे. १८ लाख ७५ हजार विमा कवच रक्कम सरकारने मंजूर केली असून याबद्दलचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

शासकीय आदेश काढून राज्य सरकारच्या वतीने गोविंदांना शासकीय विमा कवच देण्यात आले आहे. सरकारकडून अतिरिक्त २५ हजार गोविंदाना विमा कवच मिळणार असून याआधी ५० हजार गोविंदाना शासकीय विमा कवच देण्याच्या निर्णय सरकारने घेतला होता. या निर्णयानंतर आता एकूण ७५ हजार गोविंदाना विमा कवच मिळणार आहे.

eknath shinde
Mumbai High Court : औरंगाबाद अन् उस्मानाबाद नामांतर प्रकरणात मोठी अपडेट! दोन्ही जिल्ह्यांची नावे तीच राहणार

प्रो गेविंदा या शासकीय दहिहंडी करता राज्य सरकारने गोविंदांना शासकीय विमा कवच दिले. या प्रो गोविंदा दहिहंडी दरम्यान गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास अथवा गंभीर जखमी झाल्यास हा शासकीय विमा कवच गोविंदांना लागू होणार आहे. तसेच ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत हे शासकीय विमा कवच लागू राहणार आहे.

eknath shinde
Pune News : लोकसभेसाठी पुण्यात भाजप देणार नवा गडी! मुरलीधर मोहोळांचा पत्ता होणार कट?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.