Maharashtra Lok Sabha Election Winners Full List : महाराष्ट्राने भाकरी फिरवली! मविआचा महायुतीवर मोठा विजय; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

Maharashtra lok sabha election results 2024 Full List : लोकसभा निवडणूकीत राज्यात कोण निवडून आले, कोण खासदार झाले, याची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
Maharashtra Lok Sabha Election Winners Full List
Maharashtra Lok Sabha Election Winners Full List
Updated on

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : आज लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल हाती येण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रातील काही जागांवरील निकाल देखील हाती आले आहेत.राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच मोठी निवडणक होत असल्याने सर्वांचे लक्ष या निकालांकडे लागले होते. दरम्यान लोकसभा निवडणूकीत राज्यात कोण निवडून आले, कोण खासदार झाले, याची संपूर्ण यादी

४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी

१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट

२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट

३) उत्तर पश्चिम मुंबई – रविंद्र वायकर – शिवसेना शिंदे गट

४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट

५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट

६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट

७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट

८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट

९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट

१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट

११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट

१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट

१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट

१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट

१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट

१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप

१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस

१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस

१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस (आघाडी)

२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस

२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस

२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस

२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप

२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस

२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप

२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस

२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस

२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस

२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप

३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस

३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट

३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट

३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप

३४) बीड – बजरंग (बप्पा ) सोनवणे– शरद पवार गट (आघाडीवर)

३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट

३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट

३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप

३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट

३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट

४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप

४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप

४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप

४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष

४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार

४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे

४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे

४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस

४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com