मुंबईत दहशतवादी हल्ले झाले तेव्हा सरकारं वेगळी होती. आज मोदीच आहे, त्यामुळं तुम्हाला विचार करायचा आहे. काँग्रेस सरकार असताना देशावर हल्ले झाले आता होत नाहीत. देशात मोदींचं सरकार आहे, हे आता दहशतवाद्यांनाही माहिती आहे. त्यांनी मुंबईवर हल्ला केला तर मोदी त्यांना पातळातूनही शोधून काढेन, सोडणार नाही. हे त्या लोकांना माहिती आहे पण महाविकास आघाडीला हे माहित आहे की नाही माहिती नाही.