- नाशिक मुंबई महामार्गावरील टोल वसुलीला उद्यापासून 95 दिवस टोल कंत्राटदारांना बंदी
- थेट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार टोल वसुली
- नाशिक मुंबई महामार्गावर पडलेले खड्डे टोल कंत्राटदारांना पडले महागात
- नाशिक मुंबई महामार्गावरील टोल कंत्राटदारांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा दणका
- महामार्गावरील वडपे ते गोंदे दरम्यान महामार्गावर पडलेले खड्डे न बुजवल्याने कारवाई
- 20 ऑक्टोबर पासून पुढील 25 दिवस टोल वसुली करण्यास टोल कंत्राटदारांना मनाई
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण स्वतः टोल वसुली करून महामार्ग दुरुस्त करणार