वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नीने उमेदवारी अर्ज केला दाखल केला आहे. स्वीकृती शर्मा यांनी मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीकडून बीजेपीतून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या मुरजी पटेल यांनी यापूर्वी उमेदवारी भरला आहे. स्वीकृती शर्मा यांनी उमेदवारी कायम ठेवली तरी अंधेरीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.