Latest Maharashtra News Updates: बहुजन विकास आघाडीच्या शिट्टी‘ चिन्हाचा वाद हायकोर्टात
Breaking Marathi News Updates 3 November 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
बहुजन विकास आघाडीच्या शिट्टी‘ चिन्हाचा वाद हायकोर्टात
विधानसभा निवडणुकीत शिट्टी हे निवडणूक चिन्ह वाचविण्यासाठी बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होणार असून योगायोगाने त्याच दिवशी उमेदवारांना चिन्हांचं वाटप करण्यात येणार आहे.