मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 नोव्हेंबर पासून करणार राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा होणार आहेत. महायुतीचा धर्म पाळत राज्यातील अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या सभा होणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे उमेदवार जिथे आहेत तिथे सुद्धा शिंदे यांच्या सभा होणार आहेत.