विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुणे कॅन्टोंमेंट मतदार संघातील वानवडीमधील तीन तर मोलेदिना रस्ता येथील दोन मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला आहे. ही मतदान केंद्र गृहनिर्माण संस्थांमध्ये स्थापन करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दार्थ भंडारे दिली आहे.