पुण्याजवळ मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बसला आग लागली आहे..नवी मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे..महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजी नगर येथे राज्यस्तरीय आभार सभा व सत्कार समारंभाला संबोधित केले आहे..पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील अलीपूर बॉडी गार्ड लाइन्स येथे दुर्गा पूजा पंडालचे उद्घाटन केले आहे..पुणे- मुंबई मार्गावर खासगी बसला लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. .मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी दिल्लीत परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतली..ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांचे 31 मृतदेह सापडले असून त्यापैकी 22 मृतदेहांची ओळख पटली आहे. ठार झालेल्या या 22 नक्षलवाद्यांच्या डोक्यावर 1.67 कोटी रुपयांचे बक्षीस होते अशी माहिती बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी दिली आहे. .केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते मालाडमधील मनपा शाळेचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. यावेळी त्यांनी मुलांना चांगल्या शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण मिळाले, तर उत्तर मुंबईला उत्तम बनवता येऊ शकते, असे मत त्यांनी यावेळी मांडले..महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगर दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत आज अकोले विधानसभा मतदार संघातील अनेक विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच भूमिपूजनाचाही कार्यक्रम पार पडला..मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू आणि मालदीवच्या फर्स्ट लेडी साजिधा मोहम्मदचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले आहे. या भेटीदरम्यान अध्यक्ष मुइझू, राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत..सोनम वांगचुक समर्थकांसह दिल्लीतील लडाख भवन येथे उपोषणाला बसले आहेत..छ्त्रपती संभाजीनगर येथून ८०० यात्रेकरू तीर्थयात्रेसाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना झाले आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ज्येष्ठ नागरिकांना आनंद देणारी- पालकमंत्री अब्दुल सत्तार.भारतीय नौदलाची जहाजे 5 ऑक्टोबर रोजी मस्कत, ओमान येथे लांब पल्ल्याच्या प्रशिक्षण तैनातीसाठी दाखल झाली. या भेटीमुळे सागरी क्षेत्रात भारत आणि ओमान यांच्यातील संरक्षण संबंध अधिक दृढ झाले आहेत..गड किल्यासाठी सरकारने किती निधी दिला.कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. .अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीला आता ज्ञानभाषा बनवण्याची गरज आहे. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आपणा सगळ्यांची जबाबदारी आता आणखी वाढली आहे: भाजपा नेते विनोद तावडे .चेंबूर येथील सिद्धार्थनगर मधील आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले..बीडचे आमदार संदिप क्षीरसागर पवारांच्या भेटीला आले आहेत. .कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरसोबत घडलेल्या क्रूर घटनेपूर्वी अनेक वैद्यकीय विद्यार्थिनी लैंगिक शोषणाला बळी पडल्या आहेत. रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्टरांना धमकावल्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या अंतर्गत चौकशी समितीने आपल्या अहवालात हा स्फोटक दावा केला आहे..Apple ने अधिकृतपणे भारतात गेल्या महिन्यात 9 सप्टेंबर रोजी लॉन्च केलेल्या iPhone 16 मालिकेची संपूर्णी असेंब्ली भारतात सुरू केली आहे. ही पहिलीच वेळ आहे की Apple चीनच्या बाहेर प्रो मॉडेल्सची निर्मिती करत आहे. .दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या महिला विश्वचषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारताची पाकिस्तानसोबत लढत होणार आहे. दरम्यान स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता..92 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी, भारतीय हवाई दल आज तामिळनाडूमधील चेन्नई मरीना एअरफील्डवर एअर ॲडव्हेंचर शो आयोजित करत आहे. यावेळचा सोहळा पूर्वीपेक्षा अधिक भव्य असेल. यानिमित्ताने भारतीय हवाई दल मरीना बीचवर प्रेक्षणीय एअर शो करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचा प्रयत्न करणार आहे..मोदी सरकारच्या इलेक्टोरल बाँड योजनेला धक्का देणाऱ्या 15 फेब्रुवारीच्या निकालाचा पुनर्विलोकन करण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. .एक देश, एक निवडणूक या विषयावर स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष असलेले माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शनिवारी सांगितले की, एकाचवेळी निवडणुका घेण्याचा विचार संविधानाच्या निर्मात्यांनीही केला होता. त्यामुळे ते असंवैधानिक असू शकत नाही..Kolhapur Live: आमदार सतेज पाटील यांनी धरला ठेकाभगवा चौक कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा बहुशस्त्रधारी पूर्णाकृती पुतळ्याचे शुक्रवारी सकाळी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. पॅव्हेलियन मैदानावर स्थानिक कलाकारांचा समावेश असलेला "कर्मयोगी" या शिवचरित्राच्या कार्यक्रम झाला यानंतर कलाकारांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर भगवा चौक येथे भव्य आतषबाजी करण्यात आली. यावेळी शिव प्रेमींनी आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांना खांद्यावर घेऊन ठेका धरला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.