"सासूमुळे वाटणी झाली आणि सासूच वाट्याला आली"; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी | Monsoon Session

Monsoon Session
Monsoon SessionSakal
Updated on

मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या मंत्र्यांची ओळख करून दिली. त्याचबरोबर शेतकरी प्रश्नाच्या मुद्द्यावर विरोधकांनी सभात्याग केला आहे. "घटनाबाह्य आणि कलंकित सरकारचा धिक्कार असो" अशा आशयाचे पोस्टर घेऊन विरोधकांनी सकाळी विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन केले आहे.

दरम्यान, "सासूमुळे वाटणी झाली आणि सासूच वाट्याला आली", "५० खोके एकदम ओके" अशी जोरदार घोषणाबाजी आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केली.

Monsoon Session
Vande Bharat Train Fire Video : वंदे भारत ट्रेनच्या बॅटरी बॉक्सला आग; अग्निशामक जवानांच्या तत्परतेमुळे धोका टळला

अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहाचे कामकाज आजच्या दिवसासाठी स्थगित करण्यात आलं आहे. सरकारमधील नव्या मंत्र्यांची ओळख करून दिल्यानंतर शोक प्रस्ताव मांडला गेला आणि विधानपरिषदेच्या सभापती आणि विधानसभेच्या अध्यक्षांकडून आजचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.