CCTV in School : सीसीटीव्ही नसेल तर मान्यता रद्द ; शिक्षण विभागाचा शाळांना आदेश,एक महिन्याची मुदत

खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी शासन निर्णय जारी झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक आहे.
CCTV in School
CCTV in School sakal
Updated on

मुंबई-सोलापूर : खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी शासन निर्णय जारी झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक आहे. या तरतुदीचे पालन न केल्यास संबंधित शाळेचे अनुदान रोखणे किंवा त्यांची मान्यता रद्द केली जाईल, असा इशारा शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.