Winter News: उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा तडाखा वाढतं असून, तिथून वाहणाऱ्या शीतलहरींनी महाराष्ट्रात तापमानात घट आणल्याचं पाहायला मिळत आहे.(Maharashtra Weather Update).Maharashtra Exit Poll : महाराष्ट्रात कुणाची येणार सत्ता? इथे पाहा.मागील काही दिवसांपासून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. उत्तर भारतातुन वाहणाऱ्या शीतलहरींमुळे महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीची चाहून पहायला मिळत आहे.(winter in Maharashtra)नाशिक जिह्यातील निफाड तालुक्यात आणि धुळे जि्ल्यात निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या ठिकाणी तापमान 10.5 अंशांवर पोहोचलं आहे..Maharashtra Assembly Election Exit poll : एक्झिट पोल’च्या मनात महायुती...‘मविआ’च्या जागा वाढणार; झारखंडमध्ये कमळ फुलण्याचा अंदाज.मिळालेल्या माहितीनुसार राज्यात पुढचे पाच दिवस किमान आणि कमाल तापमानात आणखी घट होईल. जवळपास राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये तापमान 15 अंशांवर आहे. पुढील 48 तासांमध्ये ही घट कायम राहण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापुरात थंडी वाढणार आहे.(pune satara sangali kolhapur).Maharashtra Assembly Election Exit Poll 2024: महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकांचे Exit Polls कधी येणार? जाणून घ्या तारीख आणि वेळ….सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.