Maharashtra Rain Update: राज्यात आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता, वाचा काय आहे हवामान खात्याचा आंदाज!

mumbai Weather Update: येत्या काळात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Updatesakal
Updated on

Pune Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. यातच पुणे, मुंबई, मराठवाडा, विदर्भ, सोलापुरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस नसल्याने नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. मात्र महाराष्ट्रात २३ ते २८ तारखे दरम्यान मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिक सुखातील असे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंदमान बेटाच्या उत्तर भागात वादळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.