Sharad Pawar
Sharad Pawaresakal

Sharad Pawar : आघाडीत २०० जागांवर एकमत; उर्वरित जागांबाबत बैठक घेऊन निर्णय घेणार

महाविकास आघाडीत समन्वय अत्यंत चांगला आहे. विधानसभेच्या २०० जागांवर आघाडीत एकमत आहे. उर्वरित जागांसाठी बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.
Published on

कऱ्हाड - महाविकास आघाडीत समन्वय अत्यंत चांगला आहे. विधानसभेच्या २०० जागांवर आघाडीत एकमत आहे. उर्वरित जागांसाठी बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. आमच्या पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चर्चा करत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.

Loading content, please wait...