Makar Sankranti : चिमुरड्याच्या संक्रांतीसाठी करा अशी तयारी अन् घरच्याघरी करा फोटोशूट

छोटीशी तयारी आणि स्टुडिओ सारखे फोटो घरच्याघरी
Makar Sankranti
Makar Sankrantiesakal
Updated on

Makar Sankranti : तुमच्याही घरात लहान बाळ आहे? मकर संक्रांत जवळ येते आहे.. त्या बाळाचं फोटोशूट करण्याचा प्लॅन असेल ना? पण नेहमीच स्टुडिओ मध्ये जाऊन फोटोशूट करणं शक्य होत नाही, त्यात वाढणारी थंडी बघता त्या बाळाला घरा बाहेर काढणं जरा भीतीदायक आहे.पण तुम्ही घरच्या घरी अशी सजावट करून हे फोटोशूट करू शकतात. छोटीशी तयारी आणि स्टुडिओ सारखे फोटो घरच्याघरी..

Makar Sankranti
Miss Universe 2023 : तुम्हालाही मिस युनिव्हर्स व्हायचंय? असे करा अप्लाय!

जर तुमचं बाळ खूप ओव्हर एक्साइटेड आणि मस्तीखोर असेल तर ही पोझ छान आहे.. खाली एक पांढरं बेडशिट अंथरा आणि त्यावर एका बाजूला एक पतंग ठेवा आणि त्याची दोरी बाळाच्या हातात द्या, पतंगाचा मांजा काढून तिथे रिबिन लावून घ्या म्हणजे त्याला लागणार नाही.

Makar Sankranti
Rishabh Pant Health Update : वाईट बातमी! ऋषभ पंतच्या कमबॅकवर मोठं प्रश्नचिन्ह, 6 आठवड्यात दुसरी शस्त्रक्रिया

पतंगाशीच रिलेटेड अजून एक पोझ म्हणजे बाळाच्या बाजूला पतंग ठेवा आणि त्यावर बाळ किती महिन्याच झालं आहे तो आकडा तीळगूळाच्या लाडूने काढा. हा फोटोही खूप गोड दिसेल.

Makar Sankranti
Astro Tips : दर बुधवारी करा बुध ग्रहाच्या या मंत्रांचा जप! कसलीच कमी भासणार नाही..

मकर संक्रातीच अजून एक नाव म्हणजे पोंगल.. तुम्ही पोंगल स्पेशल तुमच्या बाळाला मद्रासी अण्णांचा लुक करू शकाल. आजूबाजूला ऊस, पतंग आणि बाळलाही लुंगी नेसावा.. लुंगी नसेल तर तुम्ही पांढरी ओढणीही नेसवू शकतात.

Makar Sankranti
Travel Tips : क्रूर प्राण्यांनी गजबलेलं बेट, जेवण सुद्धा हेलिकॉप्टरने पोहचवावं लागतं

एक डार्क रंगाच बेडशिट घ्या; ते खाली आंथरा. आता घोटीव कागद आणि कार्डशीटने इमारती बनवा; प्रत्येका इमारतीवर बाळाचा एखादा टेडी ठेवा आणि छोट्या छोट्या पतंगा कार्डशीट पेपरने काढून त्याच्या दोऱ्या बाळाच्या हातात आणि टेडीच्या हातात ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()