Crime: महाराष्ट्र हादरला! बाप्पाला घरी आणून गणेशोत्सव साजरा केला; नंतर कुटुंबासोबत रक्तरंजित खेळ खेळला, काय घडलं?

Ahmednagar Murder Case: अहमदनगरमध्ये जमिनीच्या वादातून तिघांची हत्या करण्यात आली आहे. दीराने ह कृत्य केले आहे.
Crime: महाराष्ट्र हादरला! बाप्पाला घरी आणून गणेशोत्सव साजरा केला; नंतर कुटुंबासोबत रक्तरंजित खेळ खेळला, काय घडलं?
Updated on

Ahmednagar Crime: अहमदनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. चिकनपाडा येथे एकाच घरातील तिघांची हत्या करण्यात आली आहे. कुटुंबात प्रथमच गणपती बाप्पाचे घरी आगमन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. दुसऱ्या दिवशी विविध ठिकाणाहून पती, पत्नी आणि मुलाचे मृतदेह सापडले. या खळबळजनक घटनेनंतर संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.