पुणे - ‘मुंबईतल्या अनेकांना माज आला आहे. तो माज उतरविण्याचे औषध मराठ्यांजवळ आहे. त्यामुळे एकदा मुंबईत जायचे आहे, हे लक्षात घ्या. महाराष्ट्रात लई वळू माजलेत, त्यांचा माज नक्की उतरवू,’ असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांना उद्देशून दिला.