CBI : सीबीआयने धाड मारल्यानंतर कस्टम अधिकाऱ्याची आत्महत्या; तलावामध्ये उडी मारुन दिला जीव

cbi
cbiesakal
Updated on

मुंबईः सीबीआयने घरी छापेमारी केल्यानंतर कस्टम अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याच कारणामुळे आत्महत्या केली की दुसऱ्या, याचा तपास पोलिस करीत आहेत.

सीबीआयने कस्टम विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयांक सिंग यांच्या मुंबईतील घरी २३ ऑगस्ट रोजी छापेमारी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तळोजा तलावामध्ये उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे. काल पोलिसांना तळोजा येथील तलावामध्ये एक मृतदेह सापडला होता.

cbi
भगतसिंह कोश्यारींना का येते अजित पवारांची दया? राज्यपालपद स्वीकारण्याचं देखील सांगितलं कारण

मयांक सिंग हे कस्टम विभागाच वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्यावर दोन बिलं क्लेअर करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप होता. त्यानंतर सीबीआयने त्यांच्या कार्यालयासह घरावर छापेमारे केली होती. या कारवाईनंतर त्यांना आत्महत्या केली. याच कारणाने त्यांनी आत्महत्या केली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी पोलिस तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.