Threat: टॉयलेटमध्ये लिहिलं- विमानात बॉम्ब आहे...', मुंबईहून फ्रँकफर्टला जाणाऱ्या फ्लाइटचं तुर्कीमध्ये इमर्जन्सी लँडिंग

Mumbai to Frankfurt Flight Threat: मुंबईहून फ्रँकफर्टला जाणारे विस्तारा एअरलाइन्सचे UK 27 हे विमान सुरक्षेच्या कारणास्तव तुर्कीमधील एरझुरम विमानतळाकडे वळवण्यात आले आहे.
Mumbai Sindhudurg Flight
Mumbai Sindhudurg FlightChipi Airport, Mumbai Sindhudurg Flight, Mumbai Chipi, mumbai to chipi airplane
Updated on

Mumbai to Frankfurt Flight: विस्तारा विमान UK 27 मुंबई-फ्रँकफर्ट सुरक्षेच्या कारणास्तव तुर्कीकडे वळवण्यात आले आहे. विमान कंपनीने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. सुरक्षेच्या कारणास्तव असे करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. विस्तारा क्रूला बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यानंतर हा प्रकार घडला आहे. एरझुरम विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरल्याची माहिती त्यांनी दिली. प्रोटोकॉलनुसार संबंधित अधिकाऱ्यांनाही तत्काळ सतर्क करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.