Nandurbar Violence: नंदुरबार शहरात दोन गटात तणाव; दगडफेक अन् जाळपोळीच्या घटना

नंदूरबारमध्ये दोन गटांमध्ये मोठा राडा झाल्याचा प्रकार घडला आहे.
Nandurbar Violence: नंदुरबार शहरात दोन गटात तणाव; दगडफेक अन् जाळपोळीच्या घटना
Updated on

Nandurbar News : नंदूरबारमध्ये दोन गटांमध्ये मोठा राडा झाल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. यामुळं शहरात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेचे काही व्हिडिओ समोर आले असून पोलीस यामध्ये परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.