Sharad Pawar Astrology : शरद पवार 'या' वर्षी सत्तापालट करणार? ज्योतिषी म्हणाले...

शरद पवारांचं नवीन वर्ष कसं असणार? जाणून घ्या.
Sharad Pawar Astrology
Sharad Pawar Astrology sakal
Updated on

Sharad Pawar Astrology : नवीन वर्षासाठी प्रत्येकजण उत्सूक आहे. हे वर्ष कसं जाणार, असा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. सामान्य माणसापासून तर राजकारणांपर्यंत सर्वांसाठी हे नवीन वर्ष लाभदायक असणार का? असा प्रश्न उद्भवतोय.

२०२२ हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणणारं होतं. अचानक सत्ता बदलली नवे पक्ष निर्माण झाले, आणखी बरंच काय... महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा गडी जर कुणी असेल तर ते म्हणजे शरद पवार. यावर्षी शरद पवार सत्तापालट करणार का, अशा चर्चा रंगल्या आहेत. (ncp leader Sharad Pawar Astrology how is new year )

शरद पवारांचं नवीन वर्ष कसं असणार, याविषयी महंत अनिकेतशास्त्री देशपांडे (अधिपती- महर्षी पंचायतन सिद्धपीठम्) यांनी विशेष माहिती दिली आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

Sharad Pawar Astrology
Sharad Pawar : पवार कुटुंबाच्या सीबीआय चौकशीची मागणी; काय आहे कारण?

महंत अनिकेतशास्त्री देशपांडे म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांना 2023 मध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्या कुंडलीतील भावचक्रानुसार त्यांच्या त्रिक स्थानामधून अनेक ग्रहांच गमन होत असल्याने त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवतील."

Sharad Pawar Astrology
Sharad Pawar: शरद पवारांचे PM मोदींना पत्र; काय आहे कारण?

पुढे ते म्हणाले, "पण विशेष म्हणजे मात्र याही परिस्थितीत राजकारणात त्यांची भूमिका ही विशेष लक्षवेधी ठरेल." त्यामुळे या वर्षी शरद पवार सत्तापालट करणार का, याकडे सर्वांचे लक्ष राहणार. जर असे झाल्यास राज्यातील राजकारणाचे चित्र पुर्णपणे बदलणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()