BMC: मुंबई पालिकेतील सर्व पक्षांची कार्यालय सील; आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

Maharashtra Politics
Maharashtra Politicsesakal
Updated on

निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच ठाकरे शिंदे गटात राजकारण पेटले आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर ठाकरे गटाचे नेतेही कार्यालयात आले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. दोन्ही गटात चांगचाल राडा झाला. दरम्यान, आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. (Office seal of all parties in Mumbai Municipality Maharashtra Politics Thackeray group Shinde group clashed )

मुंबई पालिकेतील सर्व पक्षांची कार्यालय सील करण्यात आली असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

Maharashtra Politics
Dada Bhuse Malegaon : दादा भुसेंचा मुलगा आणि सून शंकर-पार्वतीच्या वेशात; पाहा व्हिडीओ

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या नेत्यांनी शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर ठाकरे गटाचे नेतेही कार्यालयात आले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.

आम्ही येथे होतो. येथेचं राहणारे, असं ठाकरे गटानं ठणकावूनं सांगितले. आयुक्तांनी मुंबईच्या विकासासाठी चांगले निर्णय घेतले. या निर्णयाला गालबोट लावण्याचं काम करतात, असंही सांगण्यात आलं. शिवसेना कार्यालय आमचंही आहे. घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न झाला. हे खपवून घेणार नसल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं.

Maharashtra Politics
Nitin Deshmukh: ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल

आम्ही येथे असताना हे आले नाहीत. ते आम्ही असताना आले असतो तर ते मर्द असल्याचं सांगितलं. मुंबई मनपा निवडणुका जवळ आल्यात. कार्यकाळ संपला तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जनता असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्यानं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.