पत्रा चाळ जमीन घोटाळ्याची साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीला पत्र लिहिले आहे. या पत्रात स्वप्ना यांनी गंभीर आरोप केले आहेत. पत्रा चाळ जमीन प्रकरणात तिचे म्हणणे बदलण्याची धमकी दिली जात असल्याचे स्वप्ना पाटकर यांनी सांगितले आहे. त्यांना बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमकी आल्याचे समोर आले आहे.