Eknath Shinde : शिंदेशाही न्यूयॉर्कमध्ये! CM शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा फोटो टाईम स्क्वेअरवर झळकला

आता चक्क महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो न्यूयॅार्कमध्ये झळकला आहे.
Photo of CM Eknath Shinde Shrikant Shinde and Rahul Kanal at New York Times Square
Photo of CM Eknath Shinde Shrikant Shinde and Rahul Kanal at New York Times Squareesakal
Updated on
Summary

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातले पहिले नेते आहेत, ज्यांचा फोटो टाईम्स स्क्वेअरवर प्रथमच झळकला आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वर्षापूर्वी शिवसेनेत मोठं बंड केलं होतं. या बंडानंतर त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यांच्या विविध कार्याचे फोटो आता सोशल मीडियावर झळकू लागले आहेत.

Photo of CM Eknath Shinde Shrikant Shinde and Rahul Kanal at New York Times Square
Gyanvapi Mosque Survey : 'ज्ञानवापी'त दुसऱ्या दिवसाच्या सर्वेक्षणाला सुरुवात; ASI च्या हाती लागला महत्त्वाचा पुरावा, जाणून घ्या काय सापडलं

आता चक्क महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो न्यूयॅार्कमध्ये झळकला आहे. न्यूयॅार्कच्या टाईम स्क्वेअरवर (New Yorks Times Square) शिंदेंचा फोटो झळकताना दिसत आहे.

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातले पहिले नेते आहेत, ज्यांचा फोटो टाईम्स स्क्वेअरवर प्रथमच झळकला आहे. राहुल कनाल यांच्यावतीनं हा उपक्रम न्यूयॅार्कमध्ये राबवण्यात आला आहे.

Photo of CM Eknath Shinde Shrikant Shinde and Rahul Kanal at New York Times Square
Mumbai : मुंबईतील 'या' महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; 5 किलोमीटर पर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

राहुल कनाल यांनी नुकताच शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल असे तिघांचे फोटो न्यूयॅार्कच्या टाईम स्क्वेअरवर झळकले आहेत. त्यामुळं CM शिंदेंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()