Prakash Ambedkar Health : विधानसभेच्या तोंडावर प्रकाश आंबेडकरांची तब्येत बिघडली! ICUमध्ये दाखल

Prakash Ambedkar Health Latest News : प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना गुरुवारी पहाटे ३१ ऑक्टोबरला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkarsakal
Updated on

Prakash Ambedkar Health Updates: प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना गुरुवारी पहाटे ३१ ऑक्टोबरला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.