Sakal Social Foundation : ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ला आर्थिक पाठबळ ; प्रतापराव पवार यांच्याकडून विविध उपक्रमांसाठी पाच कोटी रुपयांची देणगी

‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी ‘सकाळ सोशल फाउंडेशन’अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी पाच कोटी रुपयांची वैयक्तिक देणगी दिली आहे.
Sakal Social Foundation
Sakal Social Foundationsakal
Updated on

पुणे : ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी ‘सकाळ सोशल फाउंडेशन’अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी पाच कोटी रुपयांची वैयक्तिक देणगी दिली आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या संचालिका मृणाल पवार यांच्या उपस्थितीत ‘सकाळ सोशल फाउंडेशन’चे विश्वस्त महेंद्र पिसाळ यांच्याकडे प्रतापराव पवार यांच्या हस्ते देणगीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.