President Service Medal : राज्यातील कारागृह विभागातील पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती सेवापदक जाहीर

राज्यातील कारागृह विभागात कार्यरत पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे सेवापदक केंद्रीय गृह विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
President's Police Medal-Maharashtra
President's Police Medal-Maharashtrasakal
Updated on

पुणे - राज्यातील कारागृह विभागात कार्यरत पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे सेवापदक केंद्रीय गृह विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक घोषित झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे आणि विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी अभिनंदन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.