Badlapur School Case : शाळेविरुद्ध ‘पॉक्सो’नुसार गुन्हा ; लैंगिक अत्याचारप्रकरणी ‘एसआयटी’ची कारवाई

बदलापूर येथील खासगी शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद राज्यभर उमटले आहेत.
Badlapur School Case
Badlapur School Casesakal
Updated on

डोंबिवली : बदलापूर येथील खासगी शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले होते. या पथकाने चौकशी केल्यानंतर दिलेल्या निर्देशांनुसार या वादग्रस्त शाळेविरोधात ‘पॉक्सो’नुसार गुन्हा नोंदवला आहे. या कारवाईची माहिती मिळताच या शाळेचे काही पदाधिकारी ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.