Puja Khedkar: मोठी बातमी! पूजा खेडकरला कोर्टाचा दिलासा, पोलिसांना दिले 'हे' निर्देश

Delhi High Court: पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काही अजब दावे केले आहेत. त्यात तिने 12 वेळा युपीएससी परीक्षा दिली असून, त्यापैकी पाच वेळा दिव्यांग कॅटगरीतून परीक्षा दिली आहे. त्यामुळे बाकीच्या सात वेळा दिलेल्या परीक्षा गृहीत धरू नयेत असं प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
Puja Khedkar news
Puja Khedkar newsesakal
Updated on

UPSC News: चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे यूपीएससीची परीक्षा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी पूजा खेडकरचं आयएएस पद गेलं आहे. यूपीएससीने तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अटकेपासून संरक्षण मिळावं, यासाठी पूजाने कोर्टाचं दार ठोठावलं. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.