पुणे: राज्यात अत्याराच्या घटना वाढत आहेत. पुण्यात पुन्हा अत्याचाराची घटना घडली आहे. 11 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला आहे. यामुळे पुणे जिल्हा पुन्हा हादरला आहे. 67 व्यक्तीने हे विकृत कृत्य केले आहे. या नराधमाला अटक करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.