Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

गणेशोत्सवानिमित्त आजपासून सर्वत्र धामधुम सुरु झाली आहे. बीडच्या परळीतही नाथ प्रतिष्ठानच्यावतीनं गणपती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
Rashmika Mandana
Rashmika Mandana
Updated on

परळी : गणेशोत्सवानिमित्त आजपासून सर्वत्र धामधुम सुरु झाली आहे. बीडच्या परळीतही नाथ प्रतिष्ठानच्यावतीनं गणपती महित्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला चक्क नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि क्रिती सॅनन यांनी उपस्थिती लावली.

Rashmika Mandana
X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.