प्रजासत्ताक दिन : महाराष्ट्राला ५१ पोलीस पदके; संपूर्ण यादी एका क्लिकवर

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय पोलिस पदकांची घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ५१ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
Police Medal
Police MedalSakal
Updated on

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय पोलिस पदकांची काल घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ५१ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदके’, सात जणांना ‘पोलिस शौर्य पदके’ आणि प्रशंसनीय सेवेकरिता ४० ‘पोलिस पदके’ (Police Medal) जाहीर झाली आहेत. (Police Medal Announced)

गृह मंत्रालयाच्या वतीने यंदा देशभरातील एकूण ९१९ ‘पोलीस पदके’ जाहीर झाली असून ८८ पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदके' (पीपीएम), १८९ जणांना ‘पोलिस शौर्य पदके’(पीएमजी) आणि ६६२ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलिस पदके’ (पीएम), तर दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदके’ जाहीर झाली आहेत. यातील राज्याचा वाटा ५१ पदकांचा आहे.

Police Medal
असे आहेत २०२२ च्या पद्म पुरस्कारांचे मानकरी; वाचा सविस्तर

पुरस्कार विजेते असे-

राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ (पीपीएम)

१. विनय महादेवराव करगावकर,अतिरिक्त पोलीस महासंचालक (पीसीआर), मुंबई.

२. प्रल्हाद निवृत्ती खाडे, कमांडंट एसआरपीएफ, धुळे

३. चंद्रकांत रामभाऊ गुंडगे, पोलिस निरीक्षक, दौंड, पुणे

४. अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा, पोलिस उपनिरीक्षक, नांदेड

पोलिस शौर्य पदक विजेते

१. गोपाळ मणिराम उसेंडी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक

२. महेंद्र गानु कुलेटी, नाईक पोलिस हवालदार

३. संजय गणपत्ती बकमवार, पोलिस हवालदार

४. भरत चितांमण नागरे, पोलिस उपनिरीक्षक

५. दिवाकर केसरी नारोटे, नाईक पोलिस हवालदार

६. निलेश्वर देवाजी पड, नाईक पोलिस हवालदार

७. संतोष विजय पोटवी, पोलिस हवालदार.

Police Medal
अजून खूप काही करायंच आहे : पद्मविभूषण प्रभा अत्रे

पोलीस पदक विजेते

१. राजेश प्रधान, विशेष पोलिस महानिरीक्षक, मुंबई

२. चंद्रकांत महादेव जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त, मुंबई

३. सीताराम लक्ष्मण जाधव, पोलिस उपअधिक्षक (वायरलेस), पुणे

४. भारत केशवराव हुंबे, पोलिस निरीक्षक, परभणी

५. गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे, पोलिस निरीक्षक, लातूर

६. अजयकुमार सूर्यकांत लांडगे, पोलिस निरीक्षक, नवी मुंबई

७. जितेंद्र यशवंत मिसाळ, पोलिस निरीक्षक, मुंबई

८. विद्याशंकर दुर्गाप्रसाद मिश्रा, पोलिस निरीक्षक, नागपूर

९. जगदीश जगन्नाथ कुलकर्णी, पोलिस निरीक्षक, नवी मुंबई

१०. सुरेंद्र गजेंद्र मलाले, पोलिस निरीक्षक, औरंगाबाद

११. प्रमोद हरिराम लोखंडे, सहायक कमांडंट, नागपूर

१२. मिलिंद गणेश नागावकर, सहायक पोलिस निरीक्षक, मुंबई

१३. शशिकांत दादू जगदाळे, पोलिस निरीक्षक, मुंबई

१४. रघुनाथ रामचंद्र निंबाळकर, सहायक पोलिस निरीक्षक, मुंबई

१५. संजय अण्णाजी कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक, नाशिक

१६. राष्ट्रपाल चंद्रभान सवाईतुल, पोलिस उपनिरीक्षक, नागपूर

१७. प्रकाश भिला चौधरी, पोलिस उपनिरीक्षक, पुणे

१८. नंदकिशोर शांताराम सरफरे, पोलिस उपनिरीक्षक, मुंबई

१९. राजेश रावणराव जाधव, पोलिस उपनिरीक्षक, परभणी

२०. शिवाजी विठ्ठल देसाई, पोलिस उपनिरीक्षक, मुंबई

२१. राजाराम धर्मा भोई, पोलिस उपनिरीक्षक, जळगाव

२२. देवेंद्र परशराम बागी, पोलिस उपनिरीक्षक, मुंबई

२३. संभाजी सुदाम बनसोडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, सातारा

२४. बबन नारायण शिंदे, चालक, सहा. पोलिस उपनिरीक्षक, कोल्हापूर

२५. पांडुरंग लक्ष्मण वांजळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, पुणे

२६. विजय उत्तम भोग, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, पुणे

२७. पांडुरंग पंढरीनाथ निघोट, सहायक पोलिस उपनिरीक्षक, नवी मुंबई

२८. राजेंद्र कृष्ण चव्हाण, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, मुंबई

२९. अनिल पांडुरंग भुरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, भंडारा

३०. संजय एकनाथ तिजोरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, नगर

३१. रविकांत पांडुरंग बडकी, सहायक पोलिस उपनिरीक्षक, यवतमाळ

३२. अल्ताफ मोहिउद्दीन शेख, सहायक पोलिस उपनिरीक्षक, नगर

३३. सत्यनारायण कृष्णा नाईक, सहायक पोलिस निरीक्षक, मुंबई

३४. बस्तर लक्ष्मण मडावी, सहायक पोलिस उपनिरीक्षक, गडचिरोली

३५. काशिनाथ मारुती उभे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, पुणे

३६. अमरसिंग वसंतराव भोसले, सहायक पोलिस उपनिरीक्षक, कोल्हापूर

३७. आनंदराव गोपीनाथ कुंभार, सहायक पोलिस उपनिरीक्षक, सांगली

३८. मधुकर हरिश्चंद्र पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक, मुंबई

३९. सुरेश मुरलीधर वानखेडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, नागपूर

४०. लहू मनोहर राऊत, सहायक पोलिस उपनिरीक्षक, मुंबई.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.