Gram Panchayat Election Results: भाजप पाठोपाठ अजित पवार गटाची मुसंडी, महायुतीचं वर्चस्व तर आघाडीचा धुराळा; आत्तापर्यंत कोणाला किती ग्रामपंचायती मिळाल्या

राज्यभरात काल(रविवारी) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे
Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Election ResultsEsakal
Updated on

राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडे लक्ष लागलं आहे. राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली होती. या निवडणुकीत महायुतीमधील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने काही ठिकाणी एकत्रित निवडणुका लढल्या आहेत, तर काही ठिकाणी समोरासमोर होते. (Latest Marathi News)

महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशी ही निवडणूक झाली आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीचे वर्चस्व दिसून येत आहे. या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने चांगलंच वर्चस्व मिळवलं आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. (Marathi Tajya Batmya)

Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Election Results: बारामतीत अजित पवार गटाचे वर्चस्व तर रोहित पवारांचे गंभीर आरोप म्हणाले, 'स्वतःची पाठ थोपटून...पैसे...'

राज्यात सकाळी 12 पर्यंत भाजप अव्वल

एकूण संख्या- 2359

भाजपा- 160

शिवसेना (शिंदे) 100

ठाकरे गट 60

राष्ट्रवादी(अजित पवार) 131

शरद पवार गट- 56

काँग्रेस- 68

इतर - 101

महायुती 391

महाविकास आघाडी 184

इतर - 101

एकूण संख्या- 2359

भाजपा- 160

शिवसेना (शिंदे) 100

ठाकरे गट 60

राष्ट्रवादी(अजित पवार) 131

शरद पवार गट- 56

काँग्रेस- 68

इतर - 101

महायुती 391

महाविकास आघाडी 184

इतर - 101

Gram Panchayat Election Results
Gram Panchyat Election Result : ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचा कौल काँग्रेसच्या बाजुने

बारामतीत अजित पवार गटाचे वर्चस्व तर रोहित पवारांचे गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आणि आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, 'आता सुरुवात झालीय, पुढे पाहावं लागेल कशा पद्धतीने निकाल लागतील. स्वतःची पाठ थोपटून घेतात हे योग्य नाही. पैशाचा वापर ग्रामपंचायतीमध्ये केला गेला, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.(Latest Maharashtra News)

Gram Panchayat Election Results
Grampanchayat : अमोल कोल्हेंच्या नारायणगावमध्ये राष्ट्रवादीचा दारुण पराभव; राज्यात कुणाकडे किती ग्रामपंचायती?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.