Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

Crime News: छेडछाड केलेलं मीटर कसं ओळखाचयं, याचा डेमो मुंबई पोलिसांनी दिला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबत व्हिडीओ शेअर करत मीटरचा लाईव्ह डेमो दिला दिलाय. प्रवाशांनी याबाबत जागरुन होणं गरजेचं आहे.
Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी
Updated on

Mumbai Police Video: आपण रिक्षाने नेहमी प्रवास करतो, अनेकदा आपल्या प्रवासापेक्षा जास्तीचं भाडं उकळलं जातं. परंतु त्याकडे फारसं कुणाचं लक्ष जात नाही. काही प्रवाशांना शंका येते, मात्र पर्याय नसतो कारण मीटरवर जो आकडे दिसतो, तेवढे पैसे द्यावेच लागतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.