Salon
Salon sakal

सलून अन् ब्यूटी पार्लर व्यावसायिकांची दरवाढ; बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत निर्णयशहरी व ग्रामीण भागात 30% दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
Published on

Salon and Beauty Parlor Price Hike: सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायिकांनी दरवाढ केली आहे. राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत निर्णयशहरी व ग्रामीण भागात 30% दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 मे कामगार दिन पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. नागरीकांनी देखील दरवाढीला सहकार्य करावे असे अवाहन सलून & ब्यूटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद यांनी केले आहे

दररोजच्या विविध प्रकारचा वाढत्या महागाईमुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. राज्यभरातून दरवाढ करणेसाठी व्यावसायिकांची मागणी होत होती असोसिएशनचे 52000 सलून व ब्यूटी पार्लर चालक सदस्य आहेत. अशी माहिती सलून & ब्यूटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद यांनी दिली आहे

Salon
अति झाली महागाई, कुटुंबाचे गणितच कोलमडले !

दरवाढीचे प्रमुख कारणे:

1) ब्युटी प्रॉडक्ट/पेट्रोल/गॅस सिलेंडर/खाद्यतेल/शाळांची फी या व सर्व प्रकारची वाढती दरवाढ

2) कोरोना परिस्थिती व लॉकडाऊन नंतर व्यवसायामध्ये 50% ग्राहकांची झालेली कमी व वाढती बेरोजगारी

3) सरकारचे कायमच नाभिक समाज व सलून व ब्यूटी पार्लर व्यवसायिक यांच्या मागण्यांकडे सुरू असलेले दुर्लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()