Bjp Maharashtra: महायुतीत कोण किती जागा लढवणार? भा़जप नेत्याचे महत्त्वाचे विधान

Latest Nagpur News: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे १७६ जागांवर एकमत आहे," असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
Bjp Maharashtra: महायुतीत कोण किती जागा लढवणार? भा़जप नेत्याचे महत्त्वाचे विधान
Bjp Maharashtra: महायुतीत कोण किती जागा लढवणार? भा़जप नेत्याचे महत्त्वाचे विधान
Updated on

Mahayuti Jaga Vatap News: महायुतीचे जागावाटप येत्या दहा दिवसात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या नेत्यांनी तसा दावा केला आहे. अजित पवार यांनी लवकरात लवकर जागा वाटप जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यावर बोलताना बावनकुळे यांनी वरील माहिती दिली.

लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम नागपूर झाला. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बहुतांश नेते शनिवारी नागपूरमध्ये मुक्कामी होती. यावेळी तीनही प्रमुख नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा झाली. बावनकुळे यांनी १७६ जागेवर आमच्या मतभेद नसल्याचे सांगितले.

Bjp Maharashtra: महायुतीत कोण किती जागा लढवणार? भा़जप नेत्याचे महत्त्वाचे विधान
Maharashtra BJP: भाजपमध्ये कोणाची विकेट पडणार? "अप्रिय निर्णयासाठी तयार राहा," पक्षश्रेष्ठींचा राज्यातील नेत्यांना इशारा

ते म्हणाले, "ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे चांगले आणि सक्षम उमेदवार आहेत तेथे एक पाऊल आम्ही मागे घेऊ. विरोधकांना रोज काही तरी आरोप करायचे असतात. आता त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात येणार असल्याचा आरोप केला आहे.

ते रोज खोटे बोलत आहे. २६ नोव्हेंबरनंतर विधानसभेची निवडणूक पुढे ढकलता येत नाही. त्यानुसार विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

Bjp Maharashtra: महायुतीत कोण किती जागा लढवणार? भा़जप नेत्याचे महत्त्वाचे विधान
BJP Maharashtra: भाजपचं ठरलं! विधानसभेसाठी मास्टर प्लॅन तयार, अशी असेल रणनीती

" एकनाथ खडसे काय बोलले हे मला माहिती नाही. त्यांनी लोकसभेत भूमिका स्पष्ट केली होती. रक्षा खडसे यांना मदत केली. पुढील काळात ते आमच्याबरोबर राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Bjp Maharashtra: महायुतीत कोण किती जागा लढवणार? भा़जप नेत्याचे महत्त्वाचे विधान
Maharashtra BJP: लोकसभेच्या पराभवानंतर भाजपचे 'ऑपरेशन' सुरू; प्रमुख यंत्रणा केल्या बरखास्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.