Sharad Pawar: महाविकास आघाडीची चर्चा सुरु तर तुतारीचे बहुतांश उमेदवार निश्चित? प्रचार सुरु करण्याच्या सुचना!

Sharad Pawar Latest News: मतदारसंघांत उमेदवारीसाठी स्पर्धा असल्याने चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
Sharad Pawar: महाविकास आघाडीची चर्चा सुरु तर तुतारीचे बहुतांश उमेदवार निश्चित? प्रचार सुरु करण्याच्या सुचना!
Updated on

Latest Mumbai News: महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जवळपास ४० उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. असे असले तरी संबंधित उमेदवारांना प्रचार सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

\या यादीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. रोहित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील आदी नेत्यांच्या नावाचा समावेश आहे, असे समजते

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.