...आणि मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला!

शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वीचा एक किस्सा शेअर केला.
sharad pawar
sharad pawar sakal
Updated on

महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असतानाचा किस्सा शरद पवार यांनी सांगितला. राज्यात सरकार स्थापन होन नसल्याने सर्व पक्षांची खलबतं पार पडत होती. यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. ते स्थापन होण्यात अन्य काही राजकीय नेत्यांप्रमाणे माझाही हात होता.

त्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते. काही नावं घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो. सर्व पक्षांनी यावर चर्चा केली. मात्र, उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी माझी इच्छा होती. त्यांनी सुरुवातीला नकार दिला. मात्र मीटिंगमध्ये सर्वांसमोर मी ठाकरे यांचा हात धरला आणि तो उचलून वर केला. उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं मी ठामपणे सांगितलं, असं शरद पवार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com