Sharad Pawar: निष्ठावान कार्यकर्त्याने शरद पवारांना लिहिलेलं पत्र व्हायरल; अजित पवारांविषयी उल्लेख

Latest Pune news: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हा यंदाच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण तयारीने उतरेल असेच चित्र आहे.
Sharad Pawar: निष्ठावान कार्यकर्त्याने शरद पवारांना लिहिलेलं पत्र व्हायरल; अजित पवारांविषयी उल्लेख
Updated on

Ncp Political News: महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना एका निष्ठावान कार्यकर्त्याने पत्र लिहिलं आहे आणि हे पत्र सध्या व्हायरल होत आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा क्षेत्रातला हा कार्यकर्ता आहे आणि त्याने लिहिलेलं पत्र सध्या चर्चेचा विषय बनला आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. अशा वेळेस सर्वच पक्ष कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये खास करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हा यंदाच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण तयारीने उतरेल असेच चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.