MLA Disqualification Case: शिवसेना- राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मिळाला मुहूर्त; या तारखेला होणार सुनावणी

Shiv Sena and NCP MLA disqualification case: मागचे २ आठवडे कोर्टापुढे हे प्रकरण येत होते, मात्र त्यावर सुनावणी होऊ शकली नव्हती. अखेर आता २४ सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
supreme court
supreme court
Updated on

नवी दिल्ली- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मुहूर्त मिळाला आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात २४ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मागचे २ आठवडे कोर्टापुढे हे प्रकरण येत होते, मात्र त्यावर सुनावणी होऊ शकली नव्हती. अखेर आता २४ सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

२ दिवसांपूर्वी आलेल्या कोर्टाच्या कामकाजाच्या यादीत हे प्रकरण २२ ऑक्टोबर रोजी दाखवलं होत मात्र आता यावर २४ तारखेला सुनावणी होणार आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून यावर सुनावणी झालेली नाही. २४ तारखेला होणाऱ्या सुनावणीत कोर्ट काही दिशानिर्देश देत का हे पाहणं महत्वाचं आहे.

supreme court
MLA disqualification Case: शिवसेनेची कागदपत्रे पूर्ण, अजित पवार गटाने मागितली पुन्हा वेळ! आमदार अपात्र प्रकरणात सुनावणीत काय घडलं?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.